शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी :  ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर

फिल्मी : तब्बल १२ वर्षांनंतर संजय दत्त झळकणार या अभिनेत्यासोबत, वाचा सविस्तर

फिल्मी : उर्मिला मातोंडकर सह ‘या’ स्टार्सनी अल्पावधीतच राजकारणाला दिली सोडचिठ्ठी

फिल्मी : संजय दत्त करणार छोट्या पडद्यावर पदार्पण!

फिल्मी : पत्नीला सोडून या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला संजूबाबा, 'आय लव यू' बोलताना पकडलं रंगेहाथ

फिल्मी : ५ वर्षे तुरूंगात राहिल्यानंतर संजूबाबाची झाली होती अशी अवस्था, पत्नी मान्यताने केला खुलासा

फिल्मी : अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला होता कास्टिंग काऊचमध्ये...

फिल्मी : Ganesh Chaturthi 2019 : सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन, पाहा फोटो

मुंबई : सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? शिवसेनेचा महादेव जानकरांना सवाल 

मुंबई : संजय दत्तने 'रासप' प्रवेशाचे वृत्त फेटाळले, बंधू महादेव जानकरांना दिल्या शुभेच्छा