लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण - Marathi News | The age difference between Sanjay Dutt's daughter Trishala and his wife Manyata will be shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत येत असतो. ...

खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...' - Marathi News | khalnayak movie 30 years completed subhash ghai said sanjay dutt used to check out madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...'

'खलनायक' सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास प्रिमिअर नाईट आयोजित करण्यात आली. ...

एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर; सेटवर दाखवली नाही ओळख? - Marathi News | sanjay-dutt-did-not-recognized-dilip-prabhavalkar-on-lage-raho-munnabhai-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर

Dilip prabhavalkar: 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमात दिलीप प्रभावळकर आणि संजय दत्तने एकत्र काम केलं होतं. ...

Rakshabandhan 2023: संजय दत्तने शेअर केला लाडक्या बहिणींसोबतचा फोटो, म्हणाला- प्रिय प्रिया आणि अंजू... - Marathi News | Rakshabandhan 2023 sanjay dutt post a picture with sisters priya and namrata says pillars of strength | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan 2023: संजय दत्तने शेअर केला लाडक्या बहिणींसोबतचा फोटो, म्हणाला- प्रिय प्रिया आणि अंजू...

संजय दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असला तरी त्याच्या दोन्ही बहिणी लाइमलाइटपासून कायम दूर राहणे पसंत करतात. ...

'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट - Marathi News | Khalnayak 2 in pipeline film director subhash ghai says actor is not confirm yet and we are on its script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट

खलनायकमधील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. ...

मुंबईत आल्यावर शाहरुखचं झालं होतं भांडण, पडला होता एकटा, या अभिनेत्याने दिला होता मदतीचा हात, म्हणाला-कोणी हात लावला तर... - Marathi News | Shahrukh khan shared anecdote during kaun banega crorepati when sanjay dutt saved him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत आल्यावर शाहरुखचं झालं होतं भांडण, पडला होता एकटा, या अभिनेत्याने दिला होता मदतीचा हात, म्हणाला-कोणी हात लावला तर...

मुंबईला आल्यानंतर शाहरुख एकटा पडला होता, तेव्हा हा खास मित्र मदतीला धावून आला होता. ...

संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष - Marathi News | sanjay dutt birthday bollywood actor had an affair with 308 girlfriends love life story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

Sanjay Dutt Birthday : संजय दत्त त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत होता. त्याचे अनेक अभिनेत्रींबरोबरही प्रेमसंबंध होते. ...

रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका - Marathi News | nargis-dutt-said-about-rekha-mardon-ko-signal-deti-hai-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका

Nargis dutt:संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे नर्गिस प्रचंड संतापल्या होत्या. ...