लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
Baap Of All Films First Look: बाप ऑफ ऑल फिल्म्स...! एकाच सिनेमात सनी, संजय, मिथुन, जॅकी; फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Baap Of All Film Sunny Deol Mithun Chakraborty Jackie Shroff And Sanjay Dutt First Look Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप ऑफ ऑल फिल्म्स...! एकाच सिनेमात सनी, संजय, मिथुन, जॅकी; फॅन्स झाले क्रेझी

Baap Of All Films First Look: होय, या चित्रपटाची स्टारकास्ट ऐकून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नक्की. जॅकी श्रॉफ, सनी देओल, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त असे एकापेक्षा एक दमदार चार स्टार्स या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ...

'आता जास्त साउथचे सिनेमे करणार', संजय दत्तचं मोठं विधान; बॉलिवूडला दिला हा सल्ला - Marathi News | Sanjay Dutt's Big Statement 'Will Do More South Movies Now'; This advice was given to Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता जास्त साउथचे सिनेमे करणार', संजय दत्तचं मोठं विधान; बॉलिवूडला दिला हा सल्ला

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. 'KGF Chapter 2' मध्ये अधीरा बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील 'थलापती ६७' आणि कन्नडमधील 'केडी द डेविल' मध्ये दिसणार आहे. ...

किस्सा: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पुरता वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूर यांना करणार होता मारहाण - Marathi News | bollywood when sanjay dutt wants to beat rishi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूरला करणार होता मारहाण

Sanjay Dutt: या दोन दिग्गज कलाकारांमध्ये एकेकाळी मोठा गैरसमज निर्माण झाला होता. ज्यामुळे संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता. ...

संजय दत्तने घरातल्या स्टाफरवरच केला होता गोळीबार; घरकाम करणारी महिला झालेली जखमी - Marathi News | sanjay dutt birthday once he shot his maid with lisence gun by mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने घरातल्या स्टाफरवरच केला होता गोळीबार; घरकाम करणारी महिला झालेली जखमी

Sanjay dutt: वयाच्या २२ व्या वर्षी रॉकी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या संजयचं आयुष्य चांगलंच वादग्रस्त राहिलं आहे. ...

WHAT!! संजूबाबानं चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार - Marathi News | WHAT!! Sanju Baba refused to work with Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT!! संजूबाबानं चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार

Sanjay Dutt And Amitabh Bachchan : संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहणे लोकांना आवडते. पण एक वेळ अशी आली जेव्हा संजयने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ...

खरंच रेखा 6 वर्षांनी लहान संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी? - Marathi News | Sanjay Dutt birthday Truth Of Rekha And Sanjay Dutt Secret Marriage And Affair Gossips | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच रेखा संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी?

Rekha And Sanjay Dutt Secret Marriage And Affair : होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण कधीकाळी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात होती. इतकंच नाही तर अगदी रेखा व संजयने गुपचूप लग्न केल्याचीही कुजबूज सुरू झाली होती. ...

Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा - Marathi News | Sanjay Dutt writes note on Ranbir Kapoor getting hate for Shamshera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

Shamshera, Sanjay Dutt : ‘शमशेरा’ रिलीज झाल्यानंतर रणबीर ट्रोल होतोय. अद्याप रणबीर यावर काहीही बोललेला नाही. पण हो संजूबाबा मात्र संतापला आहे... ...

'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया - Marathi News | Shamshera director Karan Malhotra reacts on Ranbir kapoor and Vaani kapoor starrer failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...