Sanjay Dina Patil : संजय दीना पाटील हे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून मविआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि फुटीनंतर ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. Read More
पाचवी, नववी आणि बी.ए. पास असलेल्या या उमेदवारांच्या बँक खात्यात कुठे ११ रुपये, तर कुठे पाच ते १० हजार असताना सर्वांच्या हाती एक ते सव्वा लाखाची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून निदर्शनास आले. ...