उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी प्रति सिलिंडर १७९ रुपयांचे अनुदान मिळत होते. घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरची सोमवारची किंमत ६९९ रुपये होती. त्यातून १५८ रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा होते. ...
या टोळीकडून लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांत सागर शहाजी जावीर (वय १९ , रा. पाण्याच्या टाकीजवळ, अहिल्यानगर, सांगली) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. मिरजेतील सलीम भिलवडे याच्या खूनप्रकरणी फरारी महंमद ...
महापालिका क्षेत्रातील पथदिवे बंद असल्याने निम्म्याहून अधिक भाग अंधारात आहे. प्रशासनाकडून पथदिव्यांच्या साहित्य खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया होऊनही चालढकल सुरू आहे. ही निविदा तातडीने मंजूर करावी, अन्यथा विद्युत विभागाल ...
मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. ...
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस् ...