विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक जागांचे वाटप चर्चेत अडकले आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागांवरून संभ्रम दिसत आहे. आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला ...
सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये सिंदगीतील शेतकऱ्याच्या बेदाण्यास किलोला २२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सौद्यासाठी आलेल्या बेदाण्यास सरासरी दोनशे रुपये किलो दर राहिला. ...
महायुतीसाठी अजूनही वाटाघाटी सुरू असल्या तरी युती तुटण्याचीही भीती व्यक्त होऊ लागल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, सावध रहा, गाफिल राहू नका, असे संदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. ...
बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली. ...
गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले. ...
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात कमी कालावधित जादा मोबादला देण्याचे आमिष दाखवून रयत व महारयत अॅग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते याने राज्यासह कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...