लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात धुमशान सुरू - Marathi News |  Digging began in eight constituencies in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात धुमशान सुरू

जिल्ह्यात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार संख्या आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दररोज दुपारी तीनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. ...

मदनभाऊ गटाची खाडेंशी हातमिळवणी - Marathi News | Madanbhau faction joins the creek | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मदनभाऊ गटाची खाडेंशी हातमिळवणी

मिरज मतदारसंघात मंत्री सुरेश खाडे यांच्याशी संघर्ष करणाऱ्या मिरज पूर्व भागातील मदन पाटील गटाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. पूर्व भागातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची खाडे यांच्याशी दिलजमाई झाल्याने काँग्रेस अडचणीत आली आहे. ...

मिरज विधानसभेच्या जागेवर जनता दलाने सांगितला हक्क - Marathi News | The right of the Janata Dal to replace the Miraj assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज विधानसभेच्या जागेवर जनता दलाने सांगितला हक्क

काँग्रेस, राष्ट्रवादीआघाडीने मिरज मतदारसंघ जनता दलासाठी सोडण्याची मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीप्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेत्यांकडे केली आहे. मिरजेची जागा जनता दल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असल्याचा दावा प्रा ...

होय, गोपीशेठनी आमदारकीसाठीच शपथ मोडली! --- कारण राजकारण - Marathi News |  Yes, Gopiseth vows for MLA only! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :होय, गोपीशेठनी आमदारकीसाठीच शपथ मोडली! --- कारण राजकारण

सहा-सात वर्षांपूर्वी महादेव जानकरांच्या ‘रासप’ला सोडचिठ्ठी देऊन गोपीशेठ भाजपवासी झाले. मुंडे-तावडेंनी त्यांना आमदार करण्याचं गाजर दाखवलं होतं. मागच्या विधानसभेला खानापूर मतदारसंघातून भाजपचं तिकीट देण्यात आलं. ...

सांगलीत पावसाचा जोर ओसरला, ढगांची दाटी कायम; नदी पातळीत वाढ - Marathi News | In Sangli, the torrential rains disappear, the cloud thickens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पावसाचा जोर ओसरला, ढगांची दाटी कायम; नदी पातळीत वाढ

गेल्या चोवीस तासात जिल्'ाच्या सर्वच भागात कमी पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारीही मध्यम किंवा तुरळक स्वरुपाचा पाऊस होणार असून शनिवारपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे ...

करंजेतील अग्रणी नदीपात्रात ट्रक उलटला : सुदैवाने चालक बचावला - Marathi News | The truck overturned in the leading riverbed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :करंजेतील अग्रणी नदीपात्रात ट्रक उलटला : सुदैवाने चालक बचावला

पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला. ...

चांदोली धरण शंभर टक्के भरले - Marathi News | Chandoli Dam was 100 percent filled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण शंभर टक्के भरले

चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. ...

जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते - Marathi News |  Prepare for an independent fight on occasion in the district: Divakar Rawat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते

महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...