शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला. गुरुवार दि. ४ ...
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मॅनेज’ करणारा अजून जन्माला यायचा आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. भीतीपोटी विरोधकांशी तडजोड करणाऱ्यांचा हिशेब चुकता करू. कार्यकर्त्यांच्या बळावर गुरुवारी सर्वांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरून लढू. ...
या मोहिमेत दोनशे जणांवर कारवाई करण्यात आली, तर साडेचारशे वाहनचालकांकडून पाऊण लाखाचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली ...
गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. भाजप व सुरेश खाडे यांना आमचा विरोध कायम असून, कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची भूमिका निष्ठा ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी विधानसभेच्या सांगली जिल्ह्यातील मिरज, जत आणि खानापूरची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे केल्याचे जाहीर केले. ...
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील ...
इस्लामपूर : महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याअगोदरच इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात उमेदवारीसाठी पाच नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. भाजपची गोपनीयता शिगेला पोहोचली आहे,तर इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला कधी जातो आणि आपल्याला उमेदवारी कधी मिळते, याची ...