लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

स्थानिक मुद्द्यांवर घोंगावणार प्रचाराचे वादळ - Marathi News | A whirlwind of propaganda on local issues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्थानिक मुद्द्यांवर घोंगावणार प्रचाराचे वादळ

सांगली जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न, रोजगार, रस्ते, ऊसबिले, ड्रेनेज योजना अशा अनेक मुद्द्यांना धार लावून त्याच शस्त्रांच्याआधारे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात घमासान युद्ध रंगणार आहे. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर ...

पुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघ  निवडणूक : शनिवारी बैठक - Marathi News | Pune Graduate-Teacher Constituency Election: Meeting of political party representatives on Saturday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघ  निवडणूक : शनिवारी बैठक

पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. ...

राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक : अभिजीत चौधरी - Marathi News | Complain against illegal business people: Vishwajeet Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक : अभिजीत चौधरी

उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...

स्वयंसेवी संस्थांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा :कापडणीस - Marathi News | NGOs should take initiative to raise voter awareness: Kapadnis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वयंसेवी संस्थांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा :कापडणीस

मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन कापडणीस यांनी केले. ...

टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत, आटपाडीतील गावे कोरडीच -: पाणी कधी मिळणार - Marathi News | Until the tambu water is available, the villages in the village are dry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत, आटपाडीतील गावे कोरडीच -: पाणी कधी मिळणार

गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. ...

दादा घराणे विधानसभेच्या रिंगणाबाहेर - : चार महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का - Marathi News | Grandfather family outside the courtyard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दादा घराणे विधानसभेच्या रिंगणाबाहेर - : चार महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का

विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : जतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडी - Marathi News | Insurgent lead in Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019 : जतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडी

जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपच ...

मक्याला दशकातील विक्रमी २६०० दर - Marathi News | Maize has the highest rate of sales in decades | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मक्याला दशकातील विक्रमी २६०० दर

सांगली जिल्ह्यात मक्याचे उत्पादन जास्त असले तरी, ते लष्करी अळीमुळे ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. यामुळे मक्यास हमीभावापेक्षा दीडपट म्हणजे प्रतिक्विंटल ८४० रुपये जादा दर मिळत आहे. केंद्र शासनाने २०१९-२० या वर्षासाठी मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल १७६० रुपय ...