सांगली महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईवरील दीड कोटी रुपयांच्या खर्चावरून गुरूवारी स्थायी समिती सभेत आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांनी, या खर्चातून महापालिका स्वत:ची यंत्रणा उभी करू शकते. दरवर्षी नि ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ ते साडेअकराच्यादरम्यान घडली. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल क ...
ते म्हणाले, जिल्ह्यात बीएसएनएलच्या ३६ मालमत्ता आहेत. त्यातील बहुतांशी इमारती अन्य शासकीय संस्थांना भाड्याने देऊन उत्पन्नवाढ करणार आहोत. मोबाईल टॉवर भाड्याने दिल्यानेही चांगले उत्पन्न मिळणार आहे. ...
सांगली : राजारामबापू चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ फेब्रवारी या कालावधित राज्यस्तरीय तायक्वॉंदो ... ...
महांकाली साखर कारखान्याची एकूण थकबाकी १३८ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपये आहे. आटपाडीच्या माणगंगा कारखान्याकडे १०६ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये, तर डिवाईन फूडस, शेतकरी विणकरी सूतगिरणी व प्रतिबिंब मागासवर्गीय को-आॅप इंडिस्टीजकडेही कोट्यवधीची थकबाकी आहे. ...
सांगली मार्केट यार्डामध्ये नियमितच हळदीची उलाढाल होते; पण नवीन हळदीची आवक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच नेहमी होते. त्यानुसार बुधवारी मार्केट यार्डात ...