राजेवाडी (ता. आटपाडी) येथील ऐतिहासिक तलाव तब्बल १० वर्षांनी शनिवारी भरला. सकाळी तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...
आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद् ...
हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती. ...
भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता. ...
फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही. ...
Maharashtra Assembly Election 2019 सत्तेमुळे आलेला कैफ, बेदिली, गटबाजी, नाराजी याचे परिणाम अलीकडे दिसू लागले. महापुरातील मंत्री-आमदारांच्या सुमार कामगिरीने तर कहर केला. या निवडणुकीत त्या प्रतिक्रिया उमटल्या. ...