जिल्ह्यासह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेकप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिराबरोबरच बांधकाम नियमावली, करप्रणालीच्या कटकटींना सामोरे जावे लागत होते. ...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे २०२०-२१ चे ६७५.२३ कोटी जमेचे व ५८ लाख शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी स्थायी समितीसमोर सादर केले. कुपवाड ड्रेनेज योजना, महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसह, स्वच्छ व हरित सांगलीचा संकल्पही प् ...
गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात मंजूर प्रभाग १२ मधील साडेचार कोटी रुपयांची विकासकामे प्रशासनाने अडविली आहेत. ही कामे सुरू करावीत, यासाठी सत्ताधारी भाजपच्या माजी उपमहापौरांसह चारही नगरसेवकांनी गुरुवारी बेमुदत उपोषण आंदोलन हाती घेतले. सत्ताधारी पदाधिकाऱ्य ...
डॉ. भवाळकर म्हणाल्या, हजारो कविता येत असतात; पण त्या कवितांतून लेखकाला लय सापडली का, असा प्रश्न पडतो. पण जगदाळे यांना ही लय सापडली आहे. त्यांच्या कवितांतून तळमळ, तडफड, अस्वस्थता उमटते. ...
यामध्ये कक्ष अधिकारी व अधीक्षक ७, वरिष्ठ लिपिक २० व कनिष्ठ लिपिक ३० अशा ६० जणांचा समावेश आहे. सर्वच विभागात कमी-अधिक प्रमाणात असे कर्मचारी आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक दिवस संबंधित विभागात काम करीत असल्याने अडवणुकीचे धोरण अवलंबतात. ...
वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे. ...
चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते. ...
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 90 हजार 107 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी ...