कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा मान्सूनकाळात पावसाने धुमाकूळ घातलाच; पण परतीच्या काळातही त्याने सगळ्यांची दैना उडवून दिली. आॅक्टोबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांच्या सरासरीच्या ३०० टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२८५ म ...
सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुºहाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होत ...
पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला. ...
डफळापूर जिल्हा परिषद गटात प्राथमिक शाळांच्या इमारतींकडे सांगली जिल्हा परिषदेकडून पूर्णत: दुर्लक्ष आहे. शाळेने वेळोवेळी दिलेले धोकादायक शाळा खोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून धुडकावून लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे येथील श ...
लगेचच अवकाळीने थैमान घालण्यास सुरुवात केली व त्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह इतर ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. ...
सुरुवातीला शेतकरी समाधानी होता, मात्र तालुक्यात यंदा २००५ पेक्षाही जादा पाऊस पडल्याने वारणा व मोरणा या दोन्हीही नद्या नियंत्रण सीमा पार करून वाहिल्यामुळे नदीकाठची पिके पुराच्या पाण्याने वाहून गेली. ...
सांगली : सांगलीकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे भावे नाट्यगृह महापुरानंतर आता सावरले आहे. मोठ्या नुकसानीनंतर व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नवा चेहरा ... ...
राज्यातील २९ जिल्हा भू-विकास बॅँकांच्या अवसायन प्रक्रियेबरोबरच सभासदांच्या कर्जमाफीचा प्रश्नही रेंगाळला आहे. राज्यातील सर्व बॅँकांनी कर्जमाफीचा पाठविलेला प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित असून, एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या प्रस्तावालाही शासनाने अद्याप हिर ...