कोेरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या उद्योजकांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवावी, 50, 55 वर्षावरील कामगारांना शक्यतो सुट्टी द्यावी, शक्य त्या ठिकाणी घरातूनच काम करावे, , अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधर ...
पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकोनी कुटुंब सहा वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहते. पतीच्या नोकरीमुळे सारेच हाँगकाँगवासी झालेत. ते राहत असलेले शहर चीनच्या अगदी सीमेलगत आहे. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे राहिले तरी चीनच्या शेनझेन शहरातील इमारती ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील व्यापाराच्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता सर्व दुकाने टप्प्याटप्प्याने ...
सांगलीच्या सराफ पेठेत जिल्'ाच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे. ...
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगली व मिरज येथील आयसोलेशन कक्षांना भेटी देऊन पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या. ...
म्हैसाळ योजनेचे पाणी हवे असेल तर, गावाला जाणाऱ्या एका कालव्याद्वारे चोवीस तास पाणी सोडण्यासाठी ५१ हजार रुपये भरावे लागतील, असा प्रस्ताव पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. नरवाड (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून तो प्रस्त ...