लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

खाकी वर्दीतील माणूसकीची युवराज सिंगनेही घेतली दखल; व्हिडिओ शेअर करुन ठोकला सॅल्युट - Marathi News | former indian team cricketer Yuvraj Singh recognizes humanity in police mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खाकी वर्दीतील माणूसकीची युवराज सिंगनेही घेतली दखल; व्हिडिओ शेअर करुन ठोकला सॅल्युट

संचारबंदी या कालावधीत सगळे घरीच राहणे पसंत करत असलेतरी जे निराधार आहेत त्यांचे मोठे हाल होत आहेत. ...

corona in sangli- प्रफुलचंद घेटीया यांच्याकडून एक कोटी एक लाखाची मदत - Marathi News | corona in sangli-A grant of one crore one lakh from Prafulchand Ghetia | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona in sangli- प्रफुलचंद घेटीया यांच्याकडून एक कोटी एक लाखाची मदत

सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून राधेकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि. चे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे. ...

corona in sangli- परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटील - Marathi News | corona in sangli - First Patient Out of Coronation Free - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona in sangli- परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त- जयंत पाटील

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर ...

CoronaVirus Lockdown : काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पण काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ फासला जात आहे. सकाळ होताच काही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यात उत्साही तरुणांचाही समावेश आहे. अजून ...

CoronaVirus Lockdown : विद्यार्थी घरी परतले, नोकरदारांचे जेवणाविना हाल - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : विद्यार्थी घरी परतले, नोकरदारांचे जेवणाविना हाल

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्य ...

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा! - Marathi News | Only twenty percent of the grain in the coro district! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा!

लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर् ...

CoronaVirus Lockdown : आदेशाचं उल्लंघन करत मिरजमध्ये सामूहिक नमाज पठण, ३६ जण ताब्यात - Marathi News | In violation of the order, sending mass prayers in Miraj, detain 2; Sangli police action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : आदेशाचं उल्लंघन करत मिरजमध्ये सामूहिक नमाज पठण, ३६ जण ताब्यात

 देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असतानाही सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ३६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

मिरजेतील खासगी रुग्णालये मोकळी पडली : संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला फटका - Marathi News |  Private hospitals in Miraj were set free | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील खासगी रुग्णालये मोकळी पडली : संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला फटका

वैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांची दररोज कोट्यवधीची उलाढाल आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न रूग्णवाहिका, औषध विक्री, वैद्यकीय प्रयोगशाळा, नर्सिंग, रूग्णालय कर्मचारी, जैविक कचरा नि ...