हे किचन सुरू करताना मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. परंतु यानंतर येथील व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्यानेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. ...
त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. ...
याचा काही प्रमाणात बँकांना दिलासा मिळाला आहे.पोस्टाच्या सांगली जिल्ह्यात एकूण साडेतीनशेहून अधिक शाखा आहेत. मुख्य पोस्ट कार्यालय, विभागीय कार्यालये तसेच शाखा मिळून ४१९ कार्यालये जिल्ह्यात आहेत. ...
हा मालही अन्य जिल्ह्यात, राज्यात, परदेशात जात असतो. याशिवाय कामगारांच्या उपलब्धतेचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना येथील उद्योजकांना करावा लागतो. स्थानिक पातळीवर माल तयार करून तो स्थानिक बाजारपेठेत विक्री करणाºया उद्योगांच ...
रेठरेधरण (ता. वाळवा) येथील कोरोनाची बाधा झालेला रुग्ण इस्लामपूर येथे तीन दिवस उपचार घेत होता. या काळात त्याचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी १५ ते १७ एप्रिल असे तीन दिवस शहरात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात येणार ...