जोरदार धडक बसल्याने कारमधील चालक इजाज मक्सळी, अजय कीर, सुवर्णा कीर, विजया नाईक हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कºहाडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ...
बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमात ...
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कांद्याच्या दराने शुक्रवारी उच्चांक गाठला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ हजार रुपये क्विंटल इतक्या उच्चांकी दराने कांद्याची विक्री झाली. प्रति किलोस १३० रुपये असा भाव कांद्यास मिळाला. आजवर ...
मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे सलग दुसऱ्यादिवशी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने व मृत माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खणीत औषध फवारणी केली. ...
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सचिन माने यांनी कुडची वांग्याच्या पिकातून एकरी वर्षाला आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळवून, तोट्यातील शेती फायदेशीर करुन दाखविली आहे. ...
सततचा पाऊस आणि महापुराचा फटका बसल्यानंतर अद्याप सुरु असलेल्या अवकाळीच्या दणक्याने रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. ग्रामीण भागासह शहरातील रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच तयार झाली आहे. अशावेळी या रस्त्यांची पुनर्बांधणी ...
मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीत मासेमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी येथील नागर ...