आपण काय केल्याने कोरोनावर मात करता येते हे आता सगळेच समजून आहेत; पण यातूनही प्रबोधनाच्या नावावर लुटालूट करणारे कमी नाहीत. लोकांनी यावेळीही जागृत असणे शहाणपणाचे आहे. लोकांची मानसिकता अशी का हे समजत नाही की, कठीण परिस्थितीतही फायदा करून घ्यावा ! ...
गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते. ...
यामुळे खेराडे वांगी येथील ३० जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ...
या योजनेचा लाभ घेतलेल्या नविन रेल्वे स्टेशन रोड, सांगली येथील सारिका सुहास माने म्हणाल्या, आमचे कुटुंब 6 जणांचे असून आमच्या घरातील पुरुष गवंडी काम करीत असून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. ...
फळ मार्केटमध्ये प्रवेश देताना विक्रेत्याकडील ओळखपत्राची शहानिशा केली जात होती. किरकोळ पेटी, दोन पेटी आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी फळ मार्केटमध्ये होलसेल विक्रेत्याव्यतिरिक्त फारशी गर्दी ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडील आशा वर्कर्स जीव धोक्यात घालून सर्व्हेक्षणाचे काम करीत आहे. या आशा वर्कर्ससाठी नगरसेवक विष्णू माने यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे. हे मानधन सर्व आशा वर्कर्सना समप्रमाणत वाटप करावे, अशी विनंती ...