गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सां ...
वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायनाची मुदत दोन महिन्यात संपणार असून वाढीव मुदतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी, यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसहकार सेनेने, अवसायन प्रक्रियेस मुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ...
ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्या ...
सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहिली असून भाजप आघाडी सत्तेवर आली आहे. म्हैसाळ ता. मिरज येथील प्राजक्ता कोरे या विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे विजयी झाले. महाआघाडीच्या सदस्यांना पराभव पत् ...
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षे अध्यापन केले, मात्र त्यात मन न रमल्याने सात वर्षांपूर्वी तो केशकर्तनाच्या व्यवसायात उतरला. वडील आणि दोन्ही भाऊ अभियंता आहेत. त्यांचे मार्गदर्शनही मिळते. संतोष चौधरी, विजय भोसले हे त्याचे सहकारी व्यवसायात मदत करतात. विक्रमने ...
ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉर्इंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविण्यात येईल. गस्ती पथकात असणाºया पोलिसांकडे हे यंत्र देण्यात आले असून, त्यातून पोलिसांच्या हालचालींची प्रत्येक मिनिटाची माहिती गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजणार आहे. तसेच याला ...