दक्षिण-प्श्चिम विभागाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस गाडी म्हैसूरमधून सध्याच्या रात्री साडेदहाऐवजी दीड तास अगोदर म्हणजे नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये पहाटे ७.१० ऐवजी साडेसहा वाजता येईल. बेळगावमध्ये सकाळी सव्वानऊ वाजता व मिरजेत दुपारी १.२० वाजता ...
पदे जास्त असतानाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी इस्लामपूर शहराच्या विकासासाठी कोणतेही ठोस काम हाती घेतले नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासह नगरपालिकेत मांडलेही नाहीत. सभापतींना आपल्या अधिकाराचीही जाणीव झाल्याचे दिसत नाही. ...
बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा ाासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून प ...
सांगली जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नसून तीन हजार ९५५ टन युरिया शिल्लक आहे, आणखी दोन हजार टन युरिया दोन दिवसात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली. ...
सकाळचे दहा वाजून गेले तरी, बस स्थानकावरील सफाई कामगार कचऱ्याचा धुरळा उडवत होते. त्यामुळे इस्लामपूर बसस्थानक आहे की कचरा डेपो, असाच प्रश्न उभा राहतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराविना उपाशी आहेत, पण ठेकेदार मात्र तुपाशी आहे. ...
महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचना ...
कामगारांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत नसतील, तर कामगार विमा मंडळाची वर्गणी देणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या कार्यालयात उद्योजक, कामगार प्रतिनिधी व मंडळाचे प्रभारी दुर्गेश कोळी यांची बैठक झाली. यावेळी अधिका ...
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा ...