चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्ष ...
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी घटत आहे. पाटबंधारे विभागाच्या गैरनियोजनामुळे कृष्णाकाठावरील शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीबरोबरच पात्र कोरडे झाल्याने नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग् ...
थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांका ...
वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे ...
मिरजेत खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी आठ सावकारांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ५१ लाखाच्या कर्जापोटी मिरजकर यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये व्याज वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
त्यानुसार मंगळवारी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पशुधन विकास अधिकारी सवासे याला तक्रारदाराकडून ८ हजार रुपये लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडले. याप्रकरणी सवासे याच्याविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा द ...
कापरी येथे डोंगराजवळ शेतामध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेसीबीने काम चालू असताना जेसीबीचा नांगर लागून नाग जखमी झाला. याबाबत शिराळा येथील दीपक नांगरे, बंटी नांगरे-पाटील, अक्षय क्षीरसागर या नागप्रेमींना समजताच त्यांनी कापरी येथे घटनास्थळी धाव घेतल ...
जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जयंत पाटील आणि अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याहस्ते प ...