कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्हांतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासच्या कटकटीतून जनतेची सुटका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासन यावर लवकरच निर्णय घेणार आहे. यामुळे ई-पासच्या नावाखाली सुरु असलेल ...
इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करून संपर्क साखळी तोडण्यासाठी इस्लामपूर शहरात रविवारपासून पुन्हा तीन दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात ... ...
गणेशोत्सवात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कापराच्या दराने यंदा विक्रम केला आहे. साधा कापूर १ हजार २00 रुपये तर भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलोंवर गेला आहे. कापराचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहकांच्या अंगात कापरे भरत आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली. ...