राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने राज्यात राष्ट्रीय रक्त धोरण राबविण्यात येत आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली येथील रक्तपेढीमधून संबंधीत जिल्ह्यामधील रुग्णालय व नर्सिग होम्स यांना शितसाखळी पेटीमधून वाहतूक करून करुन रक्तपुरवठा कर ...
जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते. ...
रक्तदान, प्लाझ्मा दान, डॉक्टर आपल्या दारी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड काळात सामान्य लोकांना मदतीचा हात देणाऱ्या भारतीय जैन संघटनेमार्फत आता संपूर्ण महाराष्ट्रात 'मिशन - कोविड कनेक्ट’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे. त्याची सु ...
लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले १०० बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
कोरोना बाधित रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...