लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
Sangli, Latest Marathi News
शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. ...
येरळा नदीपात्रात रात्रीच्या वेळी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू असताना कडेगाव तहसिल प्रशासन मात्र कठोर कारवाई न करता झोपेचे सोंग घेत आहे. ...
राष्ट्रवादीच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यात काँग्रेस नेतेही अयशस्वी ठरले होते. पण, आता राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले आहेत. ...
पीडिता घरी एकटीच होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. ...
अंगणवाड्यातील बालकांना कोरोनामुळे घरपोहोच पोषण आहार दिला जातो. सांगली शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये अंगणवाडी क्रमांक १९६ येथील बालकांना शुक्रवारी पोषण आहार म्हणून साखर, मूगडाळ, गहू, हरभरा आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी साखरेच्या पाकिटात मृत मुंगळे, ...
जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते. ...
खासगी सावकारांनी तरण्या पोरांना मोटारसायकली आणि पिस्तुलं देऊन पगारावर नेमलंय. लक्ष केवळ व्याजावर. ठरलेल्या वेळी ते आलं नाही की, दट्ट्या ठरलेला !! ...
दोन्ही पक्षातील दोन ज्येष्ठ आमदारांना आजवर मंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिल्याने यावेळी त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...