कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांचा संपर्क शोधणे, त्याच्या भागात संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याठिकाणी तातडीने प्रशासनातर्फे ...
अचानक त्याचा तोल गेला आणि जवळपास पाच फुटांवरून तो खाली जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कोमात गेला. काही खासगी रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर तो कोमात गेल्याचे सांगण्यात आले. शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास ५ लाखाच्या घरात जाईल, अ ...
लॉकडाऊनचे अनेक वाईट परिणाम दिसले, अनेक चांगले बदलही लोकांनी अनुभवले. यातील एक चांगला बदल म्हणजे औषधांचा घसरलेला खप. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याची औषधविक्री निम्म्यावर आली आहे. ...
गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही. ...
मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे. ...
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली गर्दी आज पहायला मिळाली नाही. ...