सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जिल्ह्यात आज नव्याने चार कोरोना रुग्ण आढळून आले. किनरेवाडी (ता. शिराळा), विहापूर (ता. कडेगाव) येथील प्रत्येकी एक, तर निंबवडे (ता. आटपाडी) येथील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली आहे. ...
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे अनिल शामराव टोपकर (वय ३६) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
'मी फास्टफुड विक्रेता , मला कोणी न्याय देईल का?' असे फलक हातात घेऊन, तोंडाला काळे मास्क लावून सोमवारी शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शहरात व्यवसायाच्या ठिकाण ...
सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६७ झाली आहे. रविवारी कोरोनाने दोंघांचे बळी घेतले. एकूण ७ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६८ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु ...
सांगलीच्या शंभरफुटी रोडवरील मोठ्या गटारीत शनिवारी दुपारी एक गर्भवती म्हैस पडली. याबाबतची माहिती समजताच महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि अॅनिमल राहत संस्थेने धाव घेत अथक् प्रयत्न करून या म्हशीला क्रेनद्वारे बाहेर काढले. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...