सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. मणदुर येथील पाचजण, बुधगाव येथील दोघे, पलूस, पणुब्रे,खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील बाधितांत समावेश आहे. ...
विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरूम च्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता. ...
कदमवाडी (ता. कवठेमहाकाळ) येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ४८ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ...
शिराळा तालुक्यातील मणदूर गाव कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला आहे. मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. या गावात ३०, तसेच येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने सोनवडे-काळोखेवाडी येथील दोन नातेवाईक, असे ३२ रुग्ण बाधित आहेत. एका ...
कोरोनाच्या महामारीचे काटे एकीकडे टोचत असले तरी, डिजिटल क्रांतीचा बहरही त्यामुळे फुलला आहे. ई-लर्निंग, वर्क फ्रॉम होम, प्रत्येक क्षेत्रात डिजिटलचा वाढलेला वापर यामुळे स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि टॅबच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सांगली जिल् ...
वाळवा तालुक्यात मुंबईतून आलेल्या आणखी दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यामध्ये येलूर येथील २६ वर्षीय परिचारिकेचा तर राजारामनगर येथील ४१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.तिच्या पतीचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ.साकेत पाटील यांनी सांगितले. ...
आष्टा येथील बाजीराव रंगराव सपकाळ यांच्या अमोल मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली या गीत डेकोरेशन साहित्यासह आयशर व चार चाकी गाडी जळून खाक झाली. ...