महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्य ...
चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत. ...
कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्य ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत व आधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचीही चाचणी सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्या झालेल्या रुग ...
दोन हजारांची लाच स्विकारताना संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष फडतरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ...
आपल्या आवडत्या प्राण्यांबद्दल लहान मुले किती हळवी असतात, याचा प्रत्येक अनेकदा येत असतो, मात्र हळवी झालेली ही मुले आता आपल्या भावना सार्वजनिक स्तरावर तितक्याच तत्परतेने व्यक्तही करीत आहेत. सांगलीतील एका नऊ वर्षीय बालिकेने हत्तीणीच्या मृत्यूबद्दल दु:ख ...