खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते 100 टक्के उपलब्ध आहेत. सांगली जिल्ह्यात आजच्या घडीला 44 टक्के पेरणी झालेली आहे. पुढील काळात पर्जन्यमानानुसार इतर पिकांचीही पेरणी होईल. मराठवाड्याच्या काही तालुक्यामध्ये सोयाबीनच्या उगवणीबाबत काही प्रश्न निर्माण झ ...
गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे ...
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या खानापूर तालुक्यातील बलवडी-खा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती), आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा), आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाह ...
कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ...
महापालिका क्षेत्रात मुंबई शहरातून आलेल्या पन्नास वर्षावरील 188 नागरिकांची कोरोना चाचणीला करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० टक्के नागरिकांची चाचणी पूर्ण झाली असून त्याचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. ...
सांगली शहर भाजपाच्यावतीने शुक्रवारी चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमाही जाळली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्य ...