Corona vaccine Sangli : जैनधर्मीय साधु - साध्वी समुदयासह सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना गुजराती समाज महासंघाने केली आहे. ...
Shirla Dam Water Sangli : शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्या ...
Muncipal Corporation Sangli- सांगली -मिरज रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर असणारे राष्ट्रपिता जोतीबा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था आहे. महानगरपालिका प्रशासनाने या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ...
CoronaVirus Sambhaji Bhide Sangli- कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलतान ...
Fire Sangli- शहरातील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड येथील औषध गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्ननंतर ही आग आटोक्यात आली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आह ...
CoronaVirus Sangli- महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौकात सांगली स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याखाली महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. हुकूमशाही लॉकडाऊन हटव ...
CoronaVirus Updates Sangli : मिरज पाठोपाठ आज तालुक्यातील म्हैसाळ येथे सकाळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद करण्यात आले, तर विनामास्क फिरणाऱ्या काही दुचकीस्वारावर पोलिसांनी कारवाई केली. ...