लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात - Marathi News | Executive Engineer Suryakant Nalawade was caught red-handed by the Anti-Corruption Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कार्यारंभ आदेशासाठी लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले ...

Grampanchayat Election: आर.आर.आबांच्या लेकाचा करिष्मा कायम, भाजप खासदाराला धक्का देत एकतर्फी विजयी - Marathi News | Kinderwadi Gram Panchayat in Tasgaon Taluka One sided winner of R.R. Patil son Rohit Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Grampanchayat Election: आर.आर.आबांच्या लेकाचा करिष्मा कायम, भाजप खासदाराला धक्का देत एकतर्फी विजयी

अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत विरोधकांना साधे खातेही उघडता आले नाही. ...

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दूच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर; परीक्षा परिषदेचा सावळा गोंधळ - Marathi News | English Medium Question Paper given to Urdu Medium students for Scholarship Examination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दूच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर; परीक्षा परिषदेचा सावळा गोंधळ

शिक्षक संघटना, पालकांची पुन्हा पेपर घेण्याची मागणी, आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार ...

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दूच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर, परीक्षा परिषदेचा सावळा गोंधळ - Marathi News | English medium paper for urdu students in scholarship exam, confusion of exam council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दूच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर, परीक्षा परिषदेचा सावळा गोंधळ

उर्दू माध्यमांच्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार ...

सांगली: आष्ट्यात विजेच्या खांबाला चिकटून 'महावितरण'च्या वायरमनचा मृत्यू, महिनाभरात दुसरी दुर्घटना - Marathi News | Mahavitaran wireman dies after clinging to electric pole in Ashta sangli district, second accident in a month | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: आष्ट्यात विजेच्या खांबाला चिकटून 'महावितरण'च्या वायरमनचा मृत्यू, महिनाभरात दुसरी दुर्घटना

महावितरण कर्मचाऱ्यांच्याविषयी अधिकारी वर्गाची भूमिका बेजबाबदार असल्याची घटनास्थळी चर्चा. ...

Crime News: तासगावात दोन गटांतील वादातून शिवनेरी मंडळाच्या अध्यक्षाचा खून - Marathi News | Shivneri Mandal president killed in Tasgaon dispute between two groups | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News: तासगावात दोन गटांतील वादातून शिवनेरी मंडळाच्या अध्यक्षाचा खून

दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली ...

आठवड्याच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | Rain reappears in Sangli district after a week break, rain forecast for next four days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आठवड्याच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला ...

Crime News: प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा सलगरेत कोयत्याने खून; दोघांना अटक - Marathi News | A young man from Karnataka was killed by a coyote in Salgaret of Sangli district due to a love affair, Both were arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News: प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा सलगरेत कोयत्याने खून; दोघांना अटक

हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले. ...