लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

"शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी" - Marathi News | "Teacher sprays disinfection in Shirasgaon" | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी"

Teacher CoroanVirus Sangli : शिरसगाव तालुका कडेगाव या गावात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यावर  नियंत्रण मिळविण्यासाठी  येथील शिक्षक अरुण शंकर  मांडके यांनी  स्वतः पाठीवर २५ लिटर क्षमतेचा पंप  पाठीवर घेऊन रुग्ण सापडलेल्या घरामध्ये व परिसरात ...

गुड न्यूज! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर फक्त १.४८ टक्के - Marathi News | Good news! The death rate of corona victims in the district is only 1.48 per cent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुड न्यूज! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर फक्त १.४८ टक्के

CoronaVIrus Sangli : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर मात्र अवघा १.४८ टक्के आहे. कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढण्यात आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असल्याचे दिलासादायी चित्र आहे. ...

शेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवा, वानरांच्या त्रासाला कंटाळून वृक्षतोड - Marathi News | Large scale tree felling in Shirala taluka on the pretext of monkeys | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवा, वानरांच्या त्रासाला कंटाळून वृक्षतोड

environment Tree Shirla Sangli :  सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या , ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे . ...

विट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणी - Marathi News | Corolla testing of unmasked pedestrians on the road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणी

CoronaVirus Sangli : राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कडक करीत संचारबंदी लागू केली असतानाही विटा शहरासह तालुक्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरूवात ...

कृष्णाच्या निवडणुकीत इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी ठाम - Marathi News | In Krishna's election, he is firmly behind Inderjit Mohite | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृष्णाच्या निवडणुकीत इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी ठाम

KrushanSugerFactory Karad Satara  : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. साम-दाम-दंड-भेद सर्वप्रकारे या निवडणुकीत आम् ...

सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालये महालॅबला जोडा, सुधीर गाडगीळ यांची मागणी - Marathi News | Sudhir Gadgil's demand to connect government hospitals in Sangli and Mirza to Mahalab | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालये महालॅबला जोडा, सुधीर गाडगीळ यांची मागणी

CoronaVIrus Sangli: सांगली व मिरज कोविड रुग्णालयाना शासनाच्या महालॅबला जोडून मोफत चाचण्यांची सुविधा रुग्णांना देण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. राज्यात सर्रास जिल्हा रुग्णालये महालॅबला जोडून रुग्णांना निशुल्क सेवा दिली जात आहे,सांगली, मिर ...

लोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु - Marathi News | Lokmat Effect - Work started to reduce sharp turns near Chincholi bus stand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु

Road Sefty Shirala Sangli : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात ...

चांदोली-वारणावती येथे अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवण्याची मागणी - Marathi News | Demand for installation of state-of-the-art seismometer at Chandoli-Varanavati | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली-वारणावती येथे अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवण्याची मागणी

Earthquake KoynaDam Sangli : चांदोली-वारणावती ( ता.शिराळा) येथे मातीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण झाले, तेव्हापासून कोयना धरण व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत, त्यामुळे वारणावती येथे भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले मात्र, आ ...