स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. ...
सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ...
बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले अन् नंतर मारहाण केली. ...