लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना दुप्पट मागणी - Marathi News | Double demand for immunity-enhancing basil, ashwagandha plants | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना दुप्पट मागणी

CoronaVirus Sangli : कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही ठोस औषध तयार झालेले नाही. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय असल्याचे समोर आले आहे. आयुर्वेदिक काढ्यांचे सेवन नागरिक करू लागल्याने औषधी वनस्पतींचे महत्त्वही वाढले आहे. गेल्या दोन महिन ...

सांगली कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a prisoner in Sangli Jail | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Crimenews Jail Sangli : सांगली येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या एका आरोपीने बाथरूममधील ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव असून बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घ ...

corona in Sangli: जिद्दीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आज्जीची कोरोनावर मात - Marathi News | corona in Sangli: 95 year old grandmother overcomes corona due to stubbornness | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona in Sangli: जिद्दीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आज्जीची कोरोनावर मात

CoronaVirus Sangli : कुपवाड शहरातील शिवशक्तीनगरमधील ९५ वर्षाच्या मुक्ताबाई रामचंद्र कारंडे या आज्जीने जिद्द आणि सकारात्मकता दाखवून महापालिकेच्या रूग्णालयात वेळेवर आहार आणि औषधोपचार घेतल्याने कोरानावर विजय मिळविला. ...

चुकीच्या निर्णयामुळे गर्दीस निमंत्रण : समीर शहा - Marathi News | Crowd invitation due to wrong decision: Sameer Shah | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चुकीच्या निर्णयामुळे गर्दीस निमंत्रण : समीर शहा

CoronaVirus Sangli : महापालिका व पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या लॉकडाऊनच्या घोषणा करुन संभ्रम वाढविला. कडक अंमलबजावणी करायची नव्हती तर मग चुकीच्या निर्णयातून गर्दीला निमंत्रण का दिले, असा सवाल व्यापारी एकता असोसिशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला. ...

सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु - Marathi News | Covid center of 100 beds started in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु

corona virus Rss Sangli : कोरोनाकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत १०० बेडच्या स्वामी विवेकानंद कोविड केअर से ...

तृणमूल काँग्रेसचा भाजपकडून निषेध, सांगलीत निदर्शने : कारवाईची मागणी - Marathi News | BJP protests Trinamool Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तृणमूल काँग्रेसचा भाजपकडून निषेध, सांगलीत निदर्शने : कारवाईची मागणी

Bjp Sangli : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत भाजपच्यावतीने बुधवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. ...

सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद - Marathi News | Police lathi prasad to the crowd in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद

CoronaVirus Sangli : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी हटविणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला. ...

corona cases in Sangli :खाजगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारावा  : जयंत पाटील - Marathi News | Corona cases in Sanli: Private hospitals should set up their own oxygen plant: Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona cases in Sangli :खाजगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारावा  : जयंत पाटील

CoronaVirus In Sangli : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. रुग्ण संख्या आता आवाक्याबाहेर जाऊ पहात आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णाना सध्या ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. ...