Agriculture Sector Sangli : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. खतांचाही पुरेसा साठा केला असल्याची माहिती कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली. ...
CoronaVirus cinema Sangli : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रिकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरीत झाली आहेत. चित्रिकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे. ...
Morcha Sangli : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारी (दि.२६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घरांघरांवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडक ...
Corona virus In Sangli : सांगली जिल्ह्यात होम आयसोलेशनवर निर्बंधांचा निर्णय शासनाने घेतल्याने अकरा हजार रुग्णांना घराबाहेर काढावे लागणार आहे. त्यांच्यासाठी गावोगावी संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरु करावी लागणार आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांत कोरोनाची ...
corona cases in Sangli : सांगली जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामिण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, वाळवा आणि तासगाव तालुके रुग्णसंख्येत आघाडीवर आहेत. प्रशासनासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. ...
environment birds sanctuary : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. शामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षीप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी या ...