पोलीस दलात सफाई कर्मचारी असलेल्या अतुल यांच्या आत्महत्येमुळे सावकारीचा विळखा थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. खासगी सावकारीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असलीतरी सावकारांकडून सुरू असलेली वसुली आणि अरेरावीमुळेच हा प्रकार घडला आहे. ...
आवटी गटाला दुखविणे तितके सोपे नाही. धरलं तर चावतयं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था भाजपची झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मौनव्रत धारण करणेच पसंत केले आहे. ...