Corona vaccine Sangli : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे. ...
flood Rain Sangli-kolhapur : कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ताफ्यात `कर्णास्त्र` दाखल झाले आहे. २०१९च्या प्रलयंकारी महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने हे उपकरण उपलब्ध केले आहे. त्यामुळे पुराचा आदमास काही तास अगोदरच य ...
Zp Sangli : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद सांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर ...
Flood Muncipal Corporation Sangli : संभाव्य आपत्तीसाठी सांगली महापालिका अग्निशामक विभाग सज्ज झाला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक विभागाकडून आज आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्या सर्वच साहित्याची तांत्रिक तपासणी करून दुर ...
Corona vaccine Sangli Zp : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी सांगली जिल्हा परिषदेने हेल्पलाईन सुरु केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार आहेत. ...
CoronaVirus Sangli Hospital : सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात २३ कोटी रुपये खर्चून सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून वर्षभरा ...
Corona vaccine JayantPatil Sangli : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपा ...