Crimenews Sirala Sangli : शिराळा -चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ...
Dog Bite Sangli : सांगलीतील संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डॉग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम वसंत कांबळे ( वय ३३) यांच्यावर मंगळवारी मोकाट कुत्र्याने हल्ला केला. कांबळे यांना उपचारासाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. य ...
जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सनमडीकर सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहोचू शकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. ...
MPSC exam Sangli : बेडग (ता. मिरज ) येथील डॉ. श्रीधर रावसाहेब लिंबिकाई याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत तब्बल तीनवेळा दांडी उडाली. एकदा तर अवघ्या तीन गुणांनी यशाने हुलकावणी दिली. पण त्याने पाठपुरावा सोडला नाही. अखेर यशाचा एव्हरेस्ट सर ...
Politics Sangli : राज्यातील महामंडळांचे पदाधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून जिल्ह्यालाही एखादे महांमडळ लाभण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आर. आर. आबा व जयंत पाटील गटातील नेत्यांमध्ये चुरस निर्माण झा ...
Crime News Education Sector sangli : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी असून अशा आत्महत्या रोखायच्या असतील तर, शासनाने तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावत ...
Corona vaccine, Corona Virus sangli : राज्यभरात शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांना आता न्युमोनियाची लस दिली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात पंधरवड्यात लसीकरण सुरु होईल अशी माहिती माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली. ...
Zp Grampanchyat sangli: ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करसल्ल्यासाठी एजन्सी नियुक्तीस सरपंच परिषदेने विरोध केला आहे. पथदिवे आणि पाणीयोजनांचे वीजबील पंधराव्या वित्त आयोगातून भरण्यासही परिषदेने नकार दिला आहे. राज्यभरात विविध जिल्हा परिषद ...