environment Sangli : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. ...
CoronaVirus In Sangli : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व एक पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना 5 लाख रुपये रक्कमेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने सर्व अटी शर्तीची पुर्तता करून कार्यवाह ...
environment water scarcity Sangli : पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या शाश्वत विकासासाठी भूजल साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर अ ...
Crimenews Sirala Sangli : शिराळा -चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ...
Dog Bite Sangli : सांगलीतील संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डॉग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम वसंत कांबळे ( वय ३३) यांच्यावर मंगळवारी मोकाट कुत्र्याने हल्ला केला. कांबळे यांना उपचारासाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. य ...
जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सनमडीकर सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहोचू शकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. ...
MPSC exam Sangli : बेडग (ता. मिरज ) येथील डॉ. श्रीधर रावसाहेब लिंबिकाई याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत तब्बल तीनवेळा दांडी उडाली. एकदा तर अवघ्या तीन गुणांनी यशाने हुलकावणी दिली. पण त्याने पाठपुरावा सोडला नाही. अखेर यशाचा एव्हरेस्ट सर ...