लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli Flood : अजित पवारांची मोठी घोषणा, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी - Marathi News | Sangli Flood : Ajit Pawar's big announcement, one month salary of NCP MLAs and MPs for flood victims | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Flood : अजित पवारांची मोठी घोषणा, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी

Sangli Flood : अजित पवार यांच्यासमवेत पाहणीदरम्यान जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. ...

अजित पवारांचे सांगलीकरांना मोठे आश्वासन, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना - Marathi News | Ajit Pawar's big assurance to flood affected people in sangli, important instructions given to the officials | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजित पवारांचे सांगलीकरांना मोठे आश्वासन, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना

Sangli Flood: 'उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.' ...

पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील - Marathi News | As soon as the flood waters recede, make a panchnama of the loss - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील

Jayant Patil : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पूरसद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. ...

Maharashtra Flood : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Distribution of free food items including maharashtra flood affected area says chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ यांची माहिती

Flood In Maharashtra : महापुरामुळे  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचंही झालंय प्रचंड नुकसान. ...

Kolhapur Rain: कोल्हापूर -सांगली महामार्गावरील वाहतूक बंद; हेरले येथील देसाई मळ्याजवळ पुराचे पाणी भरले - Marathi News | Maharashtra Flood: Kolhapur-Sangli highway closed; flooded near Desai Mala in Herle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Rain: कोल्हापूर -सांगली महामार्गावरील वाहतूक बंद; हेरले येथील देसाई मळ्याजवळ पुराचे पाणी भरले

Flood on Kolhapur-Sangali Highway: कोल्हापूर -सांगली महामार्गावर हेरले येथील देसाई मळ्याजवल पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद ...

Maharashtra Rain Updates : सांगलीत एनडीआरएफ पथक दाखल, 100 कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | Maharashtra Rain Updates: NDRF squad arrives in Sangli, 100 families evacuated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Rain Updates : सांगलीत एनडीआरएफ पथक दाखल, 100 कुटुंबांचे स्थलांतर

Maharashtra Rain Updates : आयर्विंन पूल येथे पाणी पातळी 41 फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळपर्यंत आणखी 10 ते 12 फुट वाढण्याची शक्यता आहे. ...

कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटांनी वाढण्याची शक्यता; कर्नाळ रस्त्यावर पाणी, स्थलांतर सुरू - Marathi News | Water level of Krishna river is likely to rise by another 10 12 feet migration started | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटांनी वाढण्याची शक्यता; कर्नाळ रस्त्यावर पाणी, स्थलांतर सुरू

कोयनेतून दुपारपर्यंत ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...

सांगली जिल्ह्यातील पूल, बंधारे पाण्याखाली; पावसाचा जोर कायम, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ - Marathi News | Bridges, dams under water in Sangli district; Heavy rains continue, large rise in water level of Warna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पूल, बंधारे पाण्याखाली; पावसाचा जोर कायम, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, तर अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरु आहे. ...