ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Flood Sangli : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 176 गावांमधील आतापर्यंत 39 हजार 509 शेतकऱ्यांच्या 13 हजार 515 हेक्टर ...
Nag Panchami Sangli : नाग पंचमी सणासाठी नागांचा वापर करणे यासाठी न्यायालयानेही बंदी घातली आहे. त्यामुळे नागपंचमी सण साजरा करण्यासाठी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे पुजन करावे, असे आवाहन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी केले. ...
Flood Sangli : २०१९ मधील प्रलंयकारी महापुरातील नुकसान भरपाईची रक्कम अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही, या स्थितीत यावर्षी पुन्हा महापुराने दणका दिला आहे. या वर्षीची मदत तरी हमखास मिळणार का? याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत. गेल्या महापुरातील नुकसानीपो ...
Flood Sangli Collector : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील क ...
Sangli : जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. ...
Sangli : या लोक अदालतीमध्ये कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते अशांसाठी ऑनलाईन पध्दतीचाही वापर करण्यात आला. जिल्हा न्यायालय सांगली, जिल्हा न्यायालय इस्लामपूर, दिवाणी न्यायालय विटा व दिवाणी न्यायालय जत अशा चार ठिकाणी ऑन ...