‘लोकमत’मधून हा घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कमिशन वाटपातील अनियमिततेची जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी चौधरी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश ...
राज्यातील दंगलीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आंदोलनाचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारत आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना आंदोलन रद्द करावे लागले. ...
स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात विटा नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी सायंकाळी शांताबाई विमानाने द ...
डिझेलच्या दरवाढीचा शेतीच्या कामावरही परिणाम होणार आहे. शेताची नांगरणी व पेरणीसाठी प्रतिएकर १,४०० रुपये असा दर होता. या हंगामात तो १,७०० ते १,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर, सांगलीतून मुंबईसाठी १० हजार रुपयांत मालवाहतूक व्हायची, आता १४ हजार रुपये मोजावे ...