लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | Controversy over suspicion of increased voting in Ashta Sangli; Action will be taken against those spreading misunderstandings sub divisional officers informed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ईव्हीएम सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह ...

ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ - Marathi News | Mahavikas Aghadi workers create ruckus outside Ashta strongroom in Sangli as 2000 votes increase in EVMs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

Local Body Election: आमदार जयंत पाटील यांची घटनास्थळी भेट ...

Bibtya AI Alert : शिराळा तालुक्यातील १८ गावांत आता बिबट्या दिसताच एआय देणार अलर्ट - Marathi News | Bibtya AI Alert : Now AI will give alert when leopard is seen in 18 villages of Shirala taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bibtya AI Alert : शिराळा तालुक्यातील १८ गावांत आता बिबट्या दिसताच एआय देणार अलर्ट

AI use for Bibtya कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ही अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यांची घटना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. ...

सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा - Marathi News | Mahavikas Aghadi protest outside the strongroom in Ashtya, Sangli; Allegations of increasing the percentage, also claims of lack of security | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा

सांगलीतील आष्टा शहरातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे. स्ट्राँगरुमला सुरक्षा नसून मतांची टक्केवारीही वाढवल्याचा आरोप केला आहे. ...

Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान - Marathi News | The candidate's vote was cast by someone else, 75 percent voting in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान

आष्टा, शिराळा, विटा आणि आटपाडीत मतदान यंत्रात बिघाड, नगराध्यक्ष ४१, नगरसेवकपदाच्या ५९२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद  ...

अबब!, सांगली जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचे तब्बल पावणेदोन लाख मतदार ‘बेपत्ता’ - Marathi News | As many as two and a half lakh voters of Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti are 'missing' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अबब!, सांगली जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचे तब्बल पावणेदोन लाख मतदार ‘बेपत्ता’

पत्तेच माहिती नाहीत, निवडणुका तोंडावर असताना त्यांना शोधणार कधी? उमेदवारांपुढेही पेच ...

Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक - Marathi News | Stones pelted at the car and bungalow of Jat mayoral candidate Suresh Shinde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक

Local Body Election: परिसरात तणावाचे वातावरण ...

Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारासह साथीदाराकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक - Marathi News | Woman molested by deported criminal and his accomplice two arrested in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारासह साथीदाराकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक

हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठेपिरान येथे आला होता ...