अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अमर व प्राची यांनी ६ ऑक्टोबर रोजी मननचा खून करून बिळाशी येथे आणून अंत्यसंस्कार केले व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. ...
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन शिवपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. ...
आंदोलन स्थळी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यांची दोन्ही राज्यांनी खबरदारी घेतली होती. आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी एकत्र येत फोटो काढला. ...
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला दुचाकी, चारचाकी वाहने परवडणारी नाहीत. या महागाईला कंटाळून देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील अल्पशिक्षित तरुणाने दुचाकी व चारचाकीच्या टाकाऊ सुट्या भागांपासून चारचाकी गाडी बनवली आहे. ...