लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

"त्या' चुकीची फळे काँग्रेस आजही भोगतोय' - Marathi News | A blow to the Congress to keep the people of Maharashtra out of politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"त्या' चुकीची फळे काँग्रेस आजही भोगतोय'

इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही. ...

राज ठाकरेंची सोबत 'भाजप'साठी हानीकारक, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Harmful for BJP along with Raj Thackeray, Union Minister Ramdas Athavale made it clear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :.'तेव्हा काशीचे गागा भट्ट मदतीला आले, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या लोकांना विरोध म्हणजे इतिहासाला विरोध

काँग्रेसला गेल्या ७० वर्षात महामार्गांचे जाळे विस्तारणे व विकसित करणे जमले नाहीत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या काही वर्षात हे काम केले. ...

Amol Mitkari: आमदार अमाेल मिटकरींना 'ते' विधान भोवणार, इस्लामपूर न्यायालयात फिर्याद दाखल - Marathi News | Complaint against MLA Amal Mitkari in Islampur court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Amol Mitkari: आमदार अमाेल मिटकरींना 'ते' विधान भोवणार, इस्लामपूर न्यायालयात फिर्याद दाखल

मिटकर हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करताना त्याला राज्य शासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे कुलकर्णी यांनी ही खासगी फिर्याद चालवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणारा अर्ज राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला आहे ...

सांगली जिल्हा परिषदेच्या इमारतींचा गैरवापर, सभापती निवासात बेकायदा मुक्काम ठोकलेल्यांना हाकलले - Marathi News | Misuse of Sangli Zilla Parishad buildings, The Speaker dismissed the occupants of the residence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेच्या इमारतींचा गैरवापर, सभापती निवासात बेकायदा मुक्काम ठोकलेल्यांना हाकलले

बंगल्यांत पदाधिकारी सध्या राहण्यास नसले, तरी अनाहुतांकडून वापर मात्र सुरूच होता. ...

आटपाडी ग्रामपंचायतीची लवकरच नगरपंचायत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा - Marathi News | Soon Nagar Panchayat of Atpadi Gram Panchayat, Announcement made by Urban Development Minister Eknath Shinde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडी ग्रामपंचायतीची लवकरच नगरपंचायत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

टेंभू योजनेच्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ देत; पण जनतेच्या मनामध्ये टेंभू योजनेचे जनक म्हणून आमदार अनिल बाबर यांचेच नाव कायम राहणार आहे. ...

उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन - Marathi News | Let's help by investigating the summer soybean seed case, Assurance of Agriculture Minister Dada Bhuse | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल. ...

सत्तेतही कामे होत नसतील, तर शिवसेना वाढणार कशी?; पदाधिकाऱ्यांचा निलम गोऱ्हेंना सवाल - Marathi News | If there is no work in power, then how will Shiv Sena grow ?; Question of Neelam Gorhe of office bearers in the meeting of office bearers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्तेतही कामे होत नसतील, तर शिवसेना वाढणार कशी?; पदाधिकाऱ्यांचा निलम गोऱ्हेंना सवाल

अनेकदा पदाधिकारी शिवसेनेच्या मंत्र्यांना निवेदन देतात, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. ...

सोने व्यापाऱ्यांना लुटणारी सांगलीतील टोळी गजाआड, मावसभावानेच मित्रांसोबत रचला कट - Marathi News | Sangli gang looting gold traders, conspiracy hatched with friends | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोने व्यापाऱ्यांना लुटणारी सांगलीतील टोळी गजाआड, मावसभावानेच मित्रांसोबत रचला कट

रत्नागिरी : कोकण रेल्वेत दोन सोने व्यापाऱ्यांकडील सुमारे २७ लाख ८६ हजारांची रोकड लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ... ...