लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत ‘ऑनलाईन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा, कोट्यवधीचा घोटाळा - Marathi News | 7000 customers cheated in online bazar in Sangli, crores of rupees scam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘ऑनलाईन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा, कोट्यवधीचा घोटाळा

ग्राहकांनी ऑनलाईन पैसे भरून मालाचे बुकिंग केल्यानंतरही दोन महिने त्यांना माल पोहोच झालेला नाही. ...

सांगली कारागृहात कैद्यांची हाणामारी, एक जण जखमी; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | prisoners clash at Sangli Jail, one injured; Charges filed against three | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली कारागृहात कैद्यांची हाणामारी, एक जण जखमी; तिघांवर गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. ...

निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र - Marathi News | Activist writes blood letter for Nishikant Patil Legislative Council candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले रक्ताने पत्र ...

प्रभाग रचनेतून राजकीय खेळी, जिल्हा परिषदेत विरोधकांना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव - Marathi News | Zilla Parishad groups split in Valva taluka in possible ward formation of Zilla Parishad, The NCP has a plan to eliminate the opposition in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रभाग रचनेतून राजकीय खेळी, जिल्हा परिषदेत विरोधकांना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव

जिल्हा परिषदेचे येलूर व कामेरी गट संपुष्टात आले आहेत. यातून विरोधकांकडील हे दोन परंपरागत मतदारसंघ ताब्यात घेण्याची खेळी असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या विरोधकांतून होत आहे. ...

इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त - Marathi News | Bogus soybean seeds worth Rs 23 lakh seized in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त

सांगली : इस्लामपुरातील उरुणवाडी (ता. वाळवा) येथे गरुड सीड्स कंपनीच्या नावाने बोगस सोयाबीन बियाणे निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले. ... ...

बियाणांचा काळाबाजार जोमात, ऐन हंगामामध्ये शेती अधिकारीच कोमात - Marathi News | Seed black market in full swing, Neglected by agriculture officials during the Ain season | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बियाणांचा काळाबाजार जोमात, ऐन हंगामामध्ये शेती अधिकारीच कोमात

इस्लामपूर येथील सोयाबीन बियाणे उत्पादकावर कृषी विभागाने मंगळवारी कारवाई केली. पण, अशा बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. ...

खुनाच्या घटनेनं सांगली पुन्हा हादरली; विठुरायाचीवाडीत डोक्यात दगड घालून तरुणाचा खून - Marathi News | Murder of a youth by throwing a stone at his head in Vithurayachiwadi Kavathe Mahankal of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खुनाच्या घटनेनं सांगली पुन्हा हादरली; विठुरायाचीवाडीत डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

हा खून गॅंगवार किंवा पूर्ववैमनस्यातून केला असल्याची चर्चा ...

अंकलीतील युनियन बँकेला २ कोटी ७० लाखांचा गंडा, तारण जमिनीची किंमत वाढवून कर्ज उचलले - Marathi News | Union Bank in Ankali cheated for Rs 2 crore 70 lakhs, Borrowed by raising the price of mortgaged land | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंकलीतील युनियन बँकेला २ कोटी ७० लाखांचा गंडा, तारण जमिनीची किंमत वाढवून कर्ज उचलले

बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यासह तिघांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...