लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांची ‘जैसे थे’ नोटीस, पडळकरांवर कठोर कारवाईची मागणी - Marathi News | Tehsildar's 'as if' notice regarding the disputed site in Miraj, Demand strict action against Brahmanand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांची ‘जैसे थे’ नोटीस, पडळकरांवर कठोर कारवाईची मागणी

ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडली ...

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाची दहशत, मिरजेत मध्यरात्री जेसीबीने दुकाने केली जमीनदोस्त  - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar's brother terrorized, JCB ransacked shops in Mirjet at midnight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाची दहशत, मिरजेत मध्यरात्री जेसीबीने दुकाने केली जमीनदोस्त 

दुकानदार व झोपडपट्टीधारकांची पडळकरांसोबत  जोरदार वादावादी, हाणामारीत एक दुकानदार जखमी ...

Sangli News: जनावरांच्या आठवडी बाजाराबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय - Marathi News | A big decision of the District Collector in charge regarding the weekly market of animals in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: जनावरांच्या आठवडी बाजाराबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडी बाजारावर होती बंदी ...

धक्कादायक! रुग्णांच्या जिवाशी खेळ, सांगली जिल्ह्यातील ८० हून अधिक पॅथॉलॉजी लॅब बोगस - Marathi News | Playing with patients lives, more than 80 pathology labs in Sangli district are bogus | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! रुग्णांच्या जिवाशी खेळ, सांगली जिल्ह्यातील ८० हून अधिक पॅथॉलॉजी लॅब बोगस

​​​​​​ बोगस डॉक्टरांप्रमाणेच बोगस प्रयोगशाळांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. ...

सांगलीत रामकथा सोहळा, शोभायात्रेने वेधले लक्ष - Marathi News | Ramkatha ceremony in Sangli, procession attracted attention | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत रामकथा सोहळा, शोभायात्रेने वेधले लक्ष

शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, घोडे, उंट ...

हेलपाटे मारून शेतकरी दमले, ‘सन्मान’ दूरच, पदरी निराशाच - Marathi News | It is far from getting respect in the Farmers Samman Yojana Farmers do not get simple information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हेलपाटे मारून शेतकरी दमले, ‘सन्मान’ दूरच, पदरी निराशाच

सांगली जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी ...

कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा - Marathi News | Chief ministerial style swearing ceremony of Nutan Sarpanch of Vanjarwadi village in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय ...

sangli crime news: बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपला - Marathi News | A thief was caught and drubbing by citizens in Vita of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :sangli crime news: बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपला

अन्य साथीदारांची नावे अद्यापही पोलिसांना सांगितलेली नाहीत. ...