लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

ganesh chaturthi 2022: भाजीपेक्षा दुर्वांचा भाव जास्त, पाना-फुलांनाही मोठी मागणी - Marathi News | the price of Durva increased more than that of vegetables in Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ganesh chaturthi 2022: भाजीपेक्षा दुर्वांचा भाव जास्त, पाना-फुलांनाही मोठी मागणी

पूजेसाठी नैसर्गिक पानेफुलाला भक्तांकडून महत्त्व दिले जाते. सध्या कृत्रिम फुलांचे दर अल्प आहेत, तर नैसर्गिक फुलांचे मात्र दर वाढलेले आहेत. ...

सांगली जिल्ह्यात ८१ गावांत ‘एक गाव एक गणपती’; यंदा उपक्रमाला तुलनेने कमी प्रतिसाद - Marathi News | One Ganapati in one village out of 81 villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ८१ गावांत ‘एक गाव एक गणपती’; यंदा उपक्रमाला तुलनेने कमी प्रतिसाद

कोणत्याही निर्बंधाविना होणाऱ्या उत्सवात यंदा जिल्ह्यात ४७०० मंडळांनी नोंदणी केली. ...

पहिल्या दिवशीच फुलांचा बाजार कोमेजला, प्लास्टिक फुलांनी खाल्ला भाव - Marathi News | The flower market withered on the first day itself, prices were eaten up by plastic flowers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्या दिवशीच फुलांचा बाजार कोमेजला, प्लास्टिक फुलांनी खाल्ला भाव

उत्सवाच्या पहिल्याद दिवशी दरात मोठी घसरण : ...

नांदेडच्या विद्यार्थ्याची इस्लामपुरात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | A student of Nanded committed suicide by hanging himself in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नांदेडच्या विद्यार्थ्याची इस्लामपुरात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी वास्तव्य ...

कंत्राटदार माणिकराव पाटील खूनप्रकरण: बॅग, मोबाइल नदीत फेकला; संशयित पोलीस कोठडीत - Marathi News | Contractor Manikrao Patil murder case: Bag, mobile thrown in river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंत्राटदार माणिकराव पाटील खूनप्रकरण: बॅग, मोबाइल नदीत फेकला; संशयित पोलीस कोठडीत

माणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी तुंग येथे बोलवून अपहरण करण्यात आले होते. यानंतर १७ रोजी त्यांचा मृतदेह कवठेपिरान येथे वारणा नदीपात्रात आढळून आला होता. ...

बघाबघीवरुन भर चौकात तरुणावर तलवारीने हल्ला; सांगलीत दोघांना अटक - Marathi News | A young man was attacked with a sword in Bhar Chowk from Baghabaghi; Both were arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बघाबघीवरुन भर चौकात तरुणावर तलवारीने हल्ला; सांगलीत दोघांना अटक

एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून कृत्य ...

सांगलीत बडोदा बँकेची १७ कोटीला फसवणूक; खासगी कंपनीचा व्यवस्थापक जेरबंद - Marathi News | Bank of Baroda defrauded of 17 crores; Private company manager jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत बडोदा बँकेची १७ कोटीला फसवणूक; खासगी कंपनीचा व्यवस्थापक जेरबंद

याबाबत माहिती अशी की, मुंबई येथील सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीचे मिरज - तासगाव रोडवर कोल्ड स्टोअरेज होते. ...

सांगली: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 20 years hard labor for youth who sexually assaulted a minor girl in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी

पिडीत मुलीला पळून जावून लग्न करू या म्हणून तगादा लावला होता. अन् घरातून जबरदस्तीने घेऊन जात लैंगिक अत्याचार केले होते. ...