श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. ...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने चित्रपटाची गाणी वाजविण्यावरून अनेक संस्था, संघटनांनी नाराजी व्यक्त करीत भक्तिगीते लावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जनजागृती केली. ...
यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. ...
मार्केट यार्डातील बेदाणा व्यापाऱ्याचे राजस्थानमधील व्यापाऱ्याने ६१ लाख रुपये थकविले आहेत. या दोन्ही व्यापाऱ्यांचे भांडण सांगली बाजार समितीच्या सचिवांसमोर शुक्रवारी झाले ...