लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन - Marathi News | Vaman Kale, retired news reporter of Akashvani passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन

'आपली आवड'पासून 'प्रभातीचे रंग'पर्यंतचे अनेक कार्यक्रम लाखो श्रोत्यांनी त्यांच्या भारदस्त आणि सुमधूर आवाजात ऐकले. ...

शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई - Marathi News | Shubhangi Patil and Divyang Kajal Kamble climb on Bhairavgad, a very difficult climb | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. ...

सांगली जिल्ह्यात ८२ गावांतील १०२ पाण्याचे नमुने दूषित, जिल्हा परिषदेकडून अहवाल प्रसिद्ध - Marathi News | 102 water samples from 82 villages of Sangli district are contaminated, report released by Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ८२ गावांतील १०२ पाण्याचे नमुने दूषित, जिल्हा परिषदेकडून अहवाल प्रसिद्ध

जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धिकरणाच्या नोटिसा दिल्या ...

सांगली: कृषी विभागाने सुरु केले रब्बी हंगामाचे नियोजन, 'इतक्या' टन खतांची केली मागणी - Marathi News | Agriculture department planning for adequate availability of fertilizers, seeds with urea during rabi season in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कृषी विभागाने सुरु केले रब्बी हंगामाचे नियोजन, 'इतक्या' टन खतांची केली मागणी

खरीप हंगामामध्ये १५ टक्के क्षेत्रावर पेरणी न झाल्यामुळे २७ हजार हेक्टरने रब्बीची पेरणी क्षेत्र वाढणार आहे. ...

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | Wrestling is out of the 2026 Commonwealth Games in Victoria, Australia | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया

आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे. ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घोरपडे विद्यालयाच्या ७५ उपक्रमांचा विक्रम, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Ajitrao Ghorpade Vidyalaya at Kalambi (T. Miraj) has set a record of 75 different activities during the nectar jubilee years of independence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घोरपडे विद्यालयाच्या ७५ उपक्रमांचा विक्रम, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपक्रमांना दिली दाद ...

‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच; जिवंत ठेवत नाही म्हणत शिवसेना प्रमुखांसह चौघांवर हल्ला - Marathi News | Shiv Sena chief attacked on four people in Tasgaon Sangli district, case registered against six people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच; जिवंत ठेवत नाही म्हणत शिवसेना प्रमुखांसह चौघांवर हल्ला

याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ...

पत्नीने वाद घातल्याचा राग, डोक्यात बांबूने वार करुन केला खून; पतीस अटक - Marathi News | A husband killed his wife due to a domestic dispute at Bamanoli taluka Miraj sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीने वाद घातल्याचा राग, डोक्यात बांबूने वार करुन केला खून; पतीस अटक

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रिक्षात बसवून उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यू झाल्याचे समजताच पतीने रुग्णालयातून पळ काढला ...